
Kknews24 न्यूज नेटवर्क
कामठी. क्रांतीकारी संत कबीर वाचनालय समिती, जयस्तंभ चौक कामठी येथे आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांच्चो स्मृती दिना निमीत्त अभिवादन करण्यात आहे त्याप्रसंगी वाचनालय समितीचे पदाधिकारी व सभासद नामदेव फकिर्डे, रामचंद्र घोंगडे, रजनी धोंगडे, राजू मेश्राम, अरविंद बोरकर भाऊराव सुखदेवे, अरविंद चव्हाण, रमाकांत मंडपे, पांडुरंग मानकर उपस्थित होते.





